Hard Copy Price:
25% OFF R 220R 165
/ $
2.12
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
आपण रोज चोरी, खून, दरोडा यांच्या बातम्या वाचत असतो, ऐकतो. अशा बातम्या आवडीने वाचल्या जातात. हे लक्षात घेऊनचं 'हायवेवरील थरार' मध्ये विजय देवधर यांनी जगात घडलेले मोठे गुन्हे व त्याचा शोध याविषयीच्या कथा सांगितल्या आहेत. कॅलिफोर्नियातून मेक्सिकोत जाणारा रस्ता क्र. ७९ म्हणजे गुन्हेगारांना मेक्सिकोतून निसटून जाणारी पळवाट.
अशा बदनाम रस्त्यावरून 'यू. एम. इमिग्रेशनचे दोन इन्स्पेक्टर अचानक नाहीसे होतात. त्यांचे मृतदेह सापडल्यानंतर गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांची चाल, पॅसिफिक महासागरातील आपल्या द्वीपसमूहाच्या स्वातंत्र्याच्या मागणीसाठी दक्षिणी मोलक्कन्सच्या दहशतवाद्यांनी हॉलंडमधून सुपरट्रेन ७३४ प्रवाशांसह पळवून नेली.
सहा दिवस दहशतीच्या सावटाखालील थरारनाट्य, वडिलांच्या अंत्यविधीसाठी सहा डॉलर हवेत म्हणून मरियन फ्र्सिबी यांना लुटून त्यांचा खून करणाऱ्यास पकडण्यासाठी गुप्त पोलीस प्रमुख फित्झगिबन्सने लावलेला सापळा, वाहनतळावरील पैशाची पेटी लुटणाऱ्या टोळीचा छडा, बक्कळ खंडणीसाठी फ्लोरिडातील उद्योगपतीच्या मुलीचे अपहरण करून तिला जमिनीखाली पेटीत बंदिस्त करणारा डीकॉनचा शोध अशा क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या गुन्हे कथा यात आहेत.