Hard Copy Price:
25% OFF R 160R 120
/ $
1.54
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
प्रत्येक माणूस आयुष्यात आनंद आणि सुख शोधात असतो. दिवस भरातल्या चोवीस तासात आपल्या आयुष्यात अनेक मेन्यू समोर येतात. काही आपल्या आवडीचे तर काही आपल्या नावडीचे. शिवाय प्रत्येकाची एक किंमतही हॉटेलमधल्या मेन्यू कार्डासारखी पदार्थासमोर लिहिलेली असते. आपणही आपल्याला आवडणारा मेन्यू निवडला तर आपल्याही आयुष्याला स्वाद मिळतो, सुगंध मिळतो आणि चवही. मात्र हे करताना कुठल्या मेन्यूला किती किंमत द्यायची, कुठले पदार्थ पुन्हा आपल्या आहारात आणि आयुष्यात आणायचे नाहीत हे ठरवायचं मात्र आपणचं. असं आपण करत गेलो कि आपलाही एक शानदार, अगदी पंचतारांकित मेन्यू तयार व्हायला वेळ लागत नाही. नीला सत्यनारायण यांची आजवर २७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात कविता संग्रह, ललित लेखन, कादंबऱ्या आणि आत्मचरित्रपर पुस्तकांचा समावेश आहे. हे नवीन विचारांचे पुस्तक वाचकांना आवडेल याची खात्री आहे.