Hard Copy Price:
25% OFF R 295R 221
/ $
2.83
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
गुंतागुंतीच्या आणि धोक्याचे खाचखळगे असलेल्या वैद्यकीय व्यवसायत यश कसं मिळवता येईल, याबद्दलचं प्रकट चिंतन म्हणजे अतुल गवांदे यांचं 'बेटर' हे पुस्तक. वैद्यकीय व्यवसायात अत्यंत काळजीपूर्वक सर्व गोष्टींची खातरजमा करून घेणं, कल्पक क्लृप्त्या शोधणं कसं आवश्यक आहे, हे सांगत लेखक आपल्याला इराकच्या युद्धभूमीवरच्या शस्त्रक्रियेसाठीच्या तंबूत घेऊन जातात. बॉस्टनमधील प्रसूतिगृहात नेतात. भारतातील पोलिओच्या फैलावस्थळी भ्रमंती करवतात. वैद्यकीय हलगर्जीपणाबाबतच्या सत्यसत्यतेचं दर्शन घडवण्यासाठी कोर्टरुममध्ये घेऊन जातात. कैद्यांना मृत्युदंड देण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या डॉक्टरांपुढचे नैतिक पेचप्रसंग विशद करतात. आधुनिक वैदकशास्त्रावर पडलेल्या पैशांच्या प्रभावाबद्दल चर्चा करतात आणि (हॉस्पिटलमध्ये) हातधुण्याबद्दलच्या विवादाचा खळबळजनक इतिहास उलगडून दाखवतात. त्यांच्या इतर सर्व पुस्तकानंप्रमाणे या पुस्तकातसुद्धा गवांदे शल्यविशारद म्हणून त्यांना आलेले विविध अनुभव कथन करतात.