Hard Copy Price:
25% OFF R 250R 187
/ $
2.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
भारतात अनेक कला प्राचीन काळात निर्माण झाल्या व पुढे विकसित झाल्या. त्यातील एक म्हणजे रंगभूमी. इसवी सन पूर्व पहिले शतक ते इसवी सनाचे पहिले शतक या २०० वर्षांच्या काळात भरतमुनी होऊन गेले.
त्यांनी नाटकाच्या सर्व घटकांची तपशीलवार शास्त्रीय चर्चा 'नाट्यशास्त्र' या ग्रंथात केली आहे. त्यात 'रंग' ही संकल्पना वेगळ्या रितीने मांडण्यात आली आहे. या संकल्पनेचे पैलू डॉ. कल्याणी हार्डीकर यांनी 'भरतरंग'मधून उलगडले आहेत. हा ग्रंथ नेमका कसा आहे, त्याचे स्वरूप स्पष्ट केले आहे.
यात 'रंग' ३९ वेळा येतो, त्यामागचा भाव लेखिकेने उलगडला आहे. नाट्याचे प्रणेते असलेले शिवशंकराचे रूप, नाट्यप्रकार, भरतमुनींचे जीवनकार्य, नाटक ही मुलभूत प्रवृत्ती कशी, जनसंपर्काचे माध्यम असलेले नाटक, कलांची कला असलेले रंगनाटक, भारतीय रंगमंच, रंगमंडप व रंगमंच आदी संकल्पनांवरील व रंगकर्मींसाठी महत्वाचे ठरणारे विचार यात विस्ताराने मांडले आहेत.