Hard Copy Price:
R 220
/
$
4.50
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
रिया. तिच्या मनाच्या तळात खोल रुजलेलं एक सुंदर स्वप्न होतं 'मिस इंडियन ब्युटी' म्हणून झळाळता मुकुट डोईवर मिरवण्याचं ! रियाला 'ती' संधी मिळाली. त्या जगात फाऊल ठेवताच रियाचं विश्वच पालटलं. विलक्षण देखण्या बावीस मुलींच्या गराड्यात ती उभी होती. तिच्यासह त्या सगळ्याजणींना मुंबईच्या एका सप्ततारांकित हॉटेलमध्ये शाही थाटामाटात ठेवण्यात आलं. पण तो सोन्याचा पिंजरा होता. 'ट्रेनिंग' नावाच्या तलवारीच्या पात्यावर उभं करणारा ! या ट्रेनिंगनं प्रत्येकीचाच अंत पाहिला... अगदी शुद्ध हरपेपर्यंत ! प्रत्येकीची नजर त्या हिरेजडीत लखलखत्या मुकुटावर खिळलेली. नजरेत पाणी, उत्कंठा आणि मुकुटाच्या जवळ पोहोचण्याचा आनंदही ! त्या 'घडण्याचं' सूत्र सांगणारी ही एक रंजक कादंबरी 'ब्युटी क्वीन'.