Hard Copy Price:
25% OFF R 225R 168
/ $
2.15
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
विवर आता चांगले सहा फुट रुंद आणि तितकेच खोल झाले होते . ते आमच्यापासून दुरही गेले होते .आम्ही आमच्या दिशेने पळत निघालो. सोनिया पाठमोरी झाली. पाय खाली सोडून काठावर काहीक्षण हातावरच लोंबकळत राहिली आणि मग तिने हट सोडले.तिच्या मागोमाग मी आणि श्रीनंद खाली उतरलो . आमची तिघांची आत अगदी गर्दी झाली होती; पण काही वेळातच विवर रुंद आणि उंच होऊ लागले . भिंती आमच्यापासून दूर जात जात उंच होऊ लागल्या . ते विवर रुंद होतच होते . मघापेक्षा यावेळी हालचाल खुपच शीघ्र होती . लवकरच आम्ही एका खुप मोठ्या खोलगट - दरीत उभे होतो. तिचा व्यास नक्कीच एखाद्या मैलाचा तरी वाटत होता. या विशाल दरीच्या तळावर दगड , धोंडे , फत्तर इतस्ततः विखुरले होते आणि मधूनच एखादे पाण्याचे डबकेही होते. एवढ्यातच पाऊस होऊन गेला होता ! मग आश्चर्याचा धक्का बसून मला सत्यस्थिती उमगली हे एक नविन जगच होते ! चमत्कारिक , विस्मयकारक नावे जग !