Summary of the Book
डॉ. रामाणी यांची गणना जगातील सर्वोत्तम दहा न्यूरोस्पायनल सर्जनांध्ये होते. सतत आपल्या कामात निमग्न असूनही डॉक्टर निसर्ग, संगीत, साहित्य यांत मनापासून रुची घेतात. त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. सत्तरीतही माणसाने कसे असावे? कसे जगावे? यासंबंधीचे स्वानुभवांचे बोल...