Hard Copy Price:
R 200
/ $
2.56
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
किर्लोस्कर स्त्री मनोहर ही मासिके ज्या गावातून अर्थात किर्लोस्करवाडीतून सुरू झाली, त्या किर्लोस्करवाडीचे वेगळेपण मोठे आहे. याच किर्लोस्करवाडीतून गेली 33 वर्षे नियमितपणे "आपले जग' हे साप्ताहिक प्रसिद्ध होत आहे. या साप्ताहिकाचे संपादक वसंत आपटे यांच्या संपादकीय लेखांचे हे पुस्तक. आपटे यांनी आपल्या साप्ताहिकामधील अग्रलेखातून विविध विषयांना नुसता स्पर्श केलेला नाही, तर काही वेळा त्या समस्यांवर उपायही सुचविले आहेत. पठडीबद्ध विचारधारेपेक्षा वेगळा विचार, विषयाच्या मुळाशी जाणारे चिंतन आणि माणुसकीचा ओलावा असे अनेक पदर या लेखांना आहेत. निमशहरी भागातील प्रश्न, तसेच बदलत्या जगाचा वेध या लेखांमधून नेमकेपणाने घेण्यात आला आहे. बेळगावचा प्रश्न असो, की जनचळवळी असोत, वसंत आपटे आपले मत ठामपणे व्यक्त करतात. या पुस्तकाला कवी सुधीर मोघे यांची प्रस्तावना आणि भानू काळे यांचे आपले जग आणि त्यामधील संपादकीय याबाबतचा विशेष लेख आवर्जून वाचावे असे आहेत.