Hard Copy Price:
25% OFF R 175R 132
/ $
1.69
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
हृदयरोग झालेल्यांना आणि हृदयरोग टाळण्यासाठीचे मार्गदर्शन जी. पद्मा विजय यांनी या पुस्तकात केले आहे. डॉ. अरुण मांडे यांनी पुस्तकाचा अनुवाद केला आहे.
प्रारंभी हृदयाची ओळख करून देऊन हृदयरोगाची कारणे आणि लक्षणे, हृदयरोगाचे निदान यांची माहिती समजते.
आपल्या जीवनशैलीमुळेही हृदयरोग ओढवू शकतो. त्यासाठी आपला आहार कसा असावा, हृदयासाठी उपयुक्त अन्नपदार्थ कोणते, निरोगी हृदयासाठी काय करावे, आदींविषयी पुस्तकात मार्गदर्शन केले आहे.
पुस्तकाच्या दुसऱ्या विभागात हृदयासाठी आवश्यक चवदार पदार्थांच्या कृती दिलेल्या आहेत. सुप्स, सलॅड्स, भाज्या डाळी, मासे, चिकन, रायते, स्नॅक्स आदी पदार्थ कसे करायचे हे त्यातून समजते. हृद्यरुग्णासाठी आहाराच्या वेळापत्रकाचाही पुस्तकात समावेश आहे.