Home
>
Books
>
कायदेविषयक
>
Bhartiya Incometax Act ( Assessment year 2018- 2019 ) Marathi Aavrutti ( With CD ) - भारतीय इनकमटॅक्स अॅक्ट(असेसमेंट वर्ष २०१८-२०१९) मराठी आवृत्ती ( CD सहित )
Hard Copy Price:
25% OFF R 170R 127
/ $
1.63
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
इनकमटॅक्स अर्थात प्राप्तिकर हा आर्थिक वर्षाच्या अखेरीस येणारा महत्वपूर्ण घटक आहे. तो अखेरीस असला, तरी त्याची तयारी संपूर्ण वर्षभर करणे आवश्यक असते. त्या द्रुष्टीने भारतीय इनकमटॅक्सचि माहिती देणारे हे पुस्तक सुभाष एच. पांडे आणि रविंद्र के. पाटील यांनी लिहिले आहे. या पुस्तकात असेसमेंट वर्ष २०१८ - १९ पासून अंमलात येणाऱ्या सुधारणांची माहिती मिळते.
या कराच्या परिचायाबरोबर भत्ते, वेतनापासून मिळणारे उत्त्पन्न, व्यापार - भांडवली नफा - इतर स्रोतांपासून मिळणारे उत्पन्न, घर संपत्तीपासून मिळणारे उत्पन्न आणि उत्पन्नावाराचा कर यांची माहिती मिळते. एवढेच नव्हे, तर भेट आणि बक्षीस, इनकमटॅक्स आणि अनिवासी भारतीय , अंदाजित उत्पन्न, संपत्तीकर असे विषयही हाताळले आहेत. सर्वसामान्य करदात्याला माहिती असावी असे पॅन नंबर, टीडीएस, टीसीएस, डिजिटल, सिग्नेचर सर्टिफिकेट यांची माहितीही समजते. पुस्तकांबरोबर 'सीडी' ही देण्यात आली आहे.