कालिंदी
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 360 R 270 / $ 3.46
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
नर्मदा परिक्रमेवर लिहिलेल्या पुस्तकाच्या अनुभूतीतून वाचक जागे होत असतानाच लेखक जगन्नाथ कुंटे यांनी त्याचं चौथं पुस्तक 'कालिंदी' पुन्हा एकदा वेगळ्या विश्वात घेऊन जातं. दोन साधकांच्या प्रवासाची ही कल्पनारम्य कहाणी आहे. संन्यस्त वृत्तीनं समाजाला अत्माकल्याणाचा मार्ग दाखविणा-या कालिंदीचं, स्त्री शक्तीचं रूप त्यांनी या पुस्तकात रंगविलं आहे. एक स्त्री अध्यात्मिक उन्नती असाध्य मार्ग साध्या करू शकते, हे कथन करताना सध्याच्या काळातील अनेक संदर्भ येथे सापडतात. अनेक विषयांचं मुक्त चिंतन आढळतं.
Book Review
Write a review

मिलिंद प्रतापराव देशमुख
15/09/2021

खूप सुंदर पुस्तक...हर हर नर्मदे नंतर श्री कुंटे सरांचे मला आवडलेले पुस्तक...
Mrs. Deepa Pradeep Chavan
02 Apr 2020 05 30 AM

khupach chan pustak aahe ..."Kalindi" Prattek mahilene vachave asa mala vat te...mala maja aae ne Kalindi he pustak vachave ase vat te..
Chhaya M Avhad
07 Nov 2017 05 30 AM

स्त्रीची प्रतिमा आणि स्त्रीच अस्तित्व एक स्त्रीच कशी निर्माण करू शकते याच भावदर्शी वर्णन आहे. माज्याकडे शब्द नाहीत. अप्रतिम !!!
Chari Vijaykumar
07 May 2014 05 30 AM

no comment .....
Supriya Ghude
19/06/2014

एका साधानामस्त स्त्री ची अप्रतिम कहाणी! कथा वाचून आयुष्याला एक वेगळाच रंग मिळेल. तो अनुभव शब्दांत नाही मांडता येणार. स्वतः अनुभवलं तर अधिक चांगलं. प्रत्येक स्त्री ने आवर्जुन वाचावं असं हे पुस्तक आहे. नक्की वाचा!
mukta
25/11/2012

ultimate.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat