Hard Copy Price:
R 80
/ $
1.03
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
आजार अकल्पितपणे उद्भवतो व बरेचदा रुग्णांची शुश्रूषा घरीच करणे आवश्यक असते. शुश्रूषा करण्यासाठी ज्ञानाची गरज असते तशी कौशल्याचीही आवश्यकता असते. रविवारी किंवा एखाद्या मध्यरात्री गंभीर आजार उद्भवला तर शहरातदेखील डॉक्टर सापडणे कठीण होते. अशा वेळी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला शुश्रूषेचे ज्ञान असेल तर डॉक्टर येईपर्यंत नीट निभावता येते.
मर्माघात, हार्ट अॅटॅक किंवा हृदय व श्र्वसन एकाएकी बंद पडले तर तेथे हजर असलेली कुटुंबातील व्यक्तीच `हृदय-फुप्फुस पुनरुज्जीवन’ देऊन रुग्णाचे प्राण वाचवू शकते. कारण अशा वेळी प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. रुग्णाला बरे करण्यासाठी औषधेच नव्हे तर योग्य शुश्रूषेचीही तितकीच गरज असते.
प्रथमोपचार व गृहशुश्रूषा (फर्स्ट एड व होमनर्सिंग) हे विषय दैनंदिन जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रस्तुत पुस्तकात डॉ. विठ्ठल प्रभू यांनी सर्वसामान्यांनाही समजेल अशा सोप्या भाषेत हे विषय मांडलेले आहेत. त्यामुळे केवळ गृहशुश्रूषा या विषयाच्या परीक्षार्थींनाच नव्हे तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला हे पुस्तक निश्र्चितच मार्गदर्शन करेल.