Summary of the Book
मी प्रार्थना करते
विनाशाच्या काळ्या देवतेची,
तिनं वाचवावे समुद्र आणि आकाश;
धमन्यांतून रक्त वाहू दे,
रस्त्यांवरून नव्हे.
दु:खात आम्हाला बुडव,
पूर्वकल्पित मृत्यूच्या वृत्तात नव्हे;
उन्मादाच्या ज्वाळा
आकाशापर्यंत पोचू दे,
पर्यायांच्या शोधात,
अंतिमतेच्या किंवा अनुमानाच्या नव्हे.