Summary of the Book
योगेंद्र ठाकूर यांनी लिहिलेल्या या पुस्तकात शिवसेनेच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यतच्या वाटचालीची माहिती देण्यात आली आहे. शिवसेनेबद्दल असलेले गैरसमज दूर करण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग होऊ शकेल. शिवसेनेच्या विविध संघटना, त्यांची कामे तसेच शिवसेनेच्या वाटचालीतील विविध भूमिकांची माहिती आणि शिवसेनेचे नेते व उपनेते यांची सविस्तर माहिती दिली आहे.