Hard Copy Price:
R 300
/ $
3.85
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
मुंबईवर दहशतवादी हल्ला करणारा दहशतवादी अजमल कसाब याला फासावर लटकविण्यात कोणी महत्वपूर्ण भूमिका बजावली असेल, तर अॅड. उज्वल निकम यांनी अॅड. उज्वल निकम हे नाव या खटल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहे. त्यामुळे त्यांच्या जडणघडणीसंबंधी आपल्याला उत्सुकता वाटणे साहजिकच आहे.
ही उत्सुकता प्रा. डॉ. बापूराव देसाई यांनी शमविली आहे. अॅड. निकम यांचे हे चरित्र त्यांची बालपणापासूनची ओळख करून देते. शिक्षण, वकिलीचा अभ्यास, त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व, झेड प्लस सुरक्षा यांसह पत्नीची लाभलेली साथ याची माहिती पुस्तकातून समजते. त्यांनी चालविलेल्या प्रमुख खटल्यांचीही माहिती मिळते. निकम यांची खास मुलाखतही पुस्तकात समाविष्ट केली आहे.
Bookgana is way behind the time.
I did order this book on 27th Dec and even after 5 days it could not be delivered at the distance of mere 15 kms. Cant understand in which era these people are doing the business.
The reasons were given as 1. Our godown has been shifted 2. Book is a faulty copy hence we are arranging a good copy.
Sheer non-professional approach.