Summary of the Book
दिनकरजीनचे शिष्य असलेले,पत्रकार व् संगीत समीक्षक सदाशिव बाक्रे यांनी,दिन्कार्जींचे अनेक पैलू रसिकतेने उलघडून दाखवले आहेट.दिन्कार्जींच्या मैफिली,त्यांच्या बंदिशी,त्यांचे आकाशवाणीवरील प्रयोग ,संगीत अध्यापनातील उपक्रम,संगीत तत्वविवेचन असे सगळे लेखकाने रसपूर्णपणे मांडले आहे.