Pratul Vasudev
30/05/2016
माझ्या वाचनात आलेली अतिशय सुंदर अशी कादंबरी. अण्णाभाऊ साठे यांच अतिशय मोहक अस गावरान लीखाण अलगदच आपल्याला सांगली परिसरातील वारणेच्या खोऱ्यात घॆउन जाते आणि मग आपल्या समोरच ती रंजक गोष्ट घडत आहे असे वाटू लागते. अतिशय वेगवान आणि कमी वेळात माझ्या दारी हे पुस्तक पोहोचवल्या बद्दल बुकगंगा डॉट कॉम यांचे खूप आभार आणि शुभेच्छा.