Vinayak Arote
04 Aug 2015 05 30 AM
Apratim Sir..... Ekdum Chan
संजना प्रशांत साळवी
04 Jul 2015 05 30 AM
साध्या सरळ भाषेमध्ये व्यक्त झालेले एका सच्च्या कार्यकर्त्याचे कथन मनाला सहज भिडते आणि इथेच या लिखाणाचा उद्देश सफल होतो . डॉ.चंद्रकांत पुरी यांच्यामधील कार्यकर्ता हा आतापर्यंत जे मूलभूत हक्कांपासूनही वंचित राहिले होते,त्यांना जागृत करून ,त्यांनाच ते हक्क मिळवायला प्रेरित करतो.मनाला भावलेले न् अंतरंगाला भिडलेले पुस्तक.अभिनंदन!
mahesh patil
04 Jan 2015 05 30 AM
Very nice book
Anant Kadam
04 Jan 2015 05 30 AM
कार्यकर्ता ... काम ...काम .... काम आणि काम ... यातच मश्गुल राहणारा..
उन्हात तान्हात ... पाऊस थंडीत ... उजेडी ... रात्री कधीही
२४ तास ऑन ड्युटीवर... दुसऱ्यांची दुखे ..सोडवायची ..त्यांना मदत करायची
चळवळीचा इतिहास घडवायचा ....आणि बरेच काही
स्वत: असंख्य अडचणी.,, संकटे झेलत कसे बसे आयुष्य जगायचे ...
अशा कार्यकर्त्यांचा इतिहास कोणी लिहिला नाही... त्याला काय वाटते .. हे कुणीच पुसले नाही ..
म्हणूनच “कार्यकर्त्याची डायरी” हा हा कार्यकर्त्याचा इतिहास वाटतो डॉ चंद्रकांत पुरी यांनी
कार्यकर्त्याच्या भूमिकेतून स्व अनुभवावर हा इतिहास लिहायचा प्रयत्न केला ..
या पुस्तिकेत प्रस्तुत केलेला आनंद ..आशय, राग, समाधान ....हे सर्व कार्यकर्त्यांचे प्रातिनिधिक बोल आहेत ..
अनंत कदम
Mukesh Chache
04 Jan 2015 05 30 AM
Excellent skills on writing sir. Cheers!!!
Really Enjoyed reading it, keep it up :)
Krushna Rambhau Shinde
20/02/2015
Ekdam Chan