... आणि पानिपत
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 400 R 300 / $ 3.85
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
eBook Price: 20% OFF  R 400 R 320 / $ 4.10
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
पानिपतच्या युद्धाबद्दल वेगवेगळ्या वेळी वेगवेगळं असं बरंच लिहिलं गेलं आहे. 1600 ते 1761 या कालावधीतील घडामोडींचा एका दलित कुटुंबाच्या चार पिढ्यांच्या नजरेतून घेतला गेलेला वेध म्हणजे ही कादंबरी आहे.

राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक अध:पतनाची अंगावर काटे उभे करणाऱ्या प्रसंगाची साखळी यामध्ये आपल्यासमोर एक वेगळा इतिहास उभा करते. पानिपत युद्धाकडे या कोनातून बघणारी व शोषितांची वेदना मांडणारी ही सामाजिक आणि ऐतिहासिक अशा दोन प्रकारचा समन्वय साधणारी पानिपत युद्धाची आजवर न आलेली बाजू समर्थपणे मांडते.
Book Review
Write a review

Dr.Madan Jadhav
01 Sep 2018 05 30 AM

पेशवेकालीन समाजरचनेचं अगदी योग्य वर्णन..... इतिहासाचं तारतम्य बाळगून लिहिलेली एक सुंदर कादंबरी..
Mohan Shinde
24/11/2016

The only book that portrays subalternate history of medieval India. Must read by all. It gives new peerspective to look at the history.
Niranjan Agashe
21/01/2014

पानिपत युद्धाची झळ प्रामुख्याने गोर-गरीबांना कशी पोहोचली व सत्ताधारी पेशव्यांचे निर्णय दूरगामी कसे नव्हते. याचे परखड व तर्कशुद्ध विश्लेषण या कादंबरीत पहायला मिळाले. एक नितांत सुंदर कादंबरी आहे. स्टार्ट टू एन्ड खिळवून ठेवते. लेखकाने मराठी कादंबरीच्या अगम्य पसार्‍यात एक मोलाची भर घातलेली आहे. जी वर्षानुवर्षे स्वतःच्या तेजाने वाचकांना कायम आकर्षित करेन. पानिपत युद्धाचा सर्व-सामान्यांच्या नजरेतून घेतलेला मला वाटते हा एकमेव प्रयत्न असावा. लेखकाच्या या कलाकृतीची दखल भविष्यातही आदराने घेतली जाईल.
Nitin Mali
05 Feb 2013 05 30 AM

good book
vishal jadhav
19/11/2011

nice book
Bahubali
19/09/2011

एक अप्रतिम पुस्तक. विचार देणार्‍या आणि चिंतन करायला लावणार्‍या कादंबर्‍यांपैकी एक आहे. अगदी सुंदर.
bhanudas mali
19/09/2011

nice book everyone must read it
Prafulla Deshpande
08 Aug 2011 05 30 AM

This book is good. everybudy must read this book.
Vinay Deolalikar
07 Oct 2011 05 30 AM

A touching novel culminating in the tragedy of the third battle of Panipat, narrated from the point of view of a Dalit family. I read this book mostly out of interest for the battle itself, and this book brought to life several perspectives which are not usually covered in historical treatments of the subject of Panipat 1761. The final tumult, where Bhimnak tries to rescue the severely wounded Bhau, is very poignantly portrayed, as is much of the rest of the book.
चैतन्य
07 Jan 2011 05 30 AM

अप्रतिम पुस्तक, अवश्य वाचावे
गावडे मकरंद
02 Oct 2011 05 30 AM

हे पुस्तक नक्की वाचा पानिपताच्या युद्धाचा सर्व पैलूंनी विचार केलेला आहे.
जयंत आपटे
17/01/2011

पानिपतच्या लढाईचा हा perspective प्रथमच वाचायला मिळाला must read
Sagar Bhandare
30/12/2010

जबरदस्त आहे. नक्की वाचले पाहिजे असेच पुस्तक. पानिपताच्या युद्धाचा सर्व पैलूंनी विचार केलेला दिसतो या कादंबरीत
Vishwas Kudale
28/12/2010

मस्त आहे हे पुस्तक जरूर वाचा.
Aniruddha Alhat
12 Mar 2010 05 30 AM

गुड
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat