Vadawai - वडवाई
वडवाई
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: R 200 / $ 3.60
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
खूप लोकांसाठी खूप काही करण्याचं स्वप्न बाळगणारी डॉक्टर झालेली एक मराठी मुलगी एका गुजराती सहाध्यायाच्या प्रेमात पडते, आणि दोघांच्या आईवडिलांची मनं वळवल्यावर लग्न करून अनोळखी परप्रांतात गुजरातमध्ये जाऊन पोचते. तिथे सर्वांची मन जिंकण्याचा तिचा निश्चय असतो. तिचं आयुष्य पूर्णतया नवं वळण घेत असतं, त्याच वेळी ती तिथे जाऊन पोचलेली असते, ते बडोदा शहरही पूर्णतया नव्या युगाच्या उंबरठ्यावर उभं असतं. कित्येक वर्षांची गायकवाड महाराजांची राजवट संपून बडोदा संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झालेलं असतं, आणि प्रजाप्रिय, प्रजावत्सल महाराजांची प्रजा हा बदल स्वीकारण्याचा प्रयत्न करत असते. तेजस्विनीच्या आयुष्यात घडत जाणार्‍या अनेक नाट्यमय, कधी भावपूर्ण तर कधी खळबळजनक घटनांच्या समांतरच बदलत असतं. बडोदा शहर, तिथेही घडत जातात अनेक ऐतिहासिक महत्त्वाच्या घटना. पौराणिक कथेअनुसार बडोदरा शहर वसलं होतं एका विशेष महत्वाच्या वडाखाली. त्या कथेनं भारून गेलेल्या तेजस्विनीचं एक स्वप्न असतं- त्या वडाची एक पारंबी वडवाई होऊन वड होण्याचं, अनेकांना सावली आणि आधार देण्याचं, ते साकार होतं ?
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat