Summary of the Book
या पुस्तकात आपल्याला भेटणार आहेत पीटर, जेनेट, जॅक, पॅम, बार्बरा, कोलिन आणि जॉर्ज. हे सर्वजण आहेत सात गुप्तहेर आणि स्कँपर - एकदम खास स्पॅनिअल कुत्रा! कोणत्याही रहस्याचा छडा लावण्यासाठी एका पायावर तय्यार! या सात गुप्तहेरांना घराला आग लागल्याचं भयानक दृश्य दिसतं! त्यानंतर एका मौल्यवान हायोलिनची चोरी होते. ह्या दोन घटनांचा परस्परसंबंध आहे? `सीक्रेट सेव्हन' आपलं हेरगिरीचंं सर्व कसब पणाला लावून याचा उलगडा करणार ना??