Kimayagar (soft copy) - किमयागार (सॉफ्ट कॉपी )
किमयागार (सॉफ्ट कॉपी )
Not in Stock

 
Hard Copy Price: 15% OFF
R 350 R 298 / $ 3.82
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
सुरुवातीलाच एक प्रांजळ कबुलीजबाब! या रोमांचकारी ग्रंथराजावर अभिप्राय देण्याचं अच्युतला मी कबूल केलं, पण ही एका बेसावध क्षणी माझ्याकडून घडलेली चूक होती.

पदार्थविज्ञान, भूगर्भशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र वगैरेंना ज्यांनी आद्य शास्त्राचा दर्जा प्राप्त करून दिला, ती माणसं, त्यांचे विषय व विशेष यांचा तपशीलवार वृत्तांत या पुस्तकात आहे. एकाच व्यक्तीनं लिहिलेली अशी कलाकृती मराठीमध्ये फार क्वचितच असेल. वेगवेगळया विषयांतले किमान चार नावाजलेले लेखक जे लिहू शकतील, ते सर्व अच्युतनं सहजपणे एकहाती लिहिलं आहे.

एखाद्या गुजगोष्टी आपण वाचाव्यात, तसं हे पुस्तक आहे. अवैज्ञानिकांसाठी विज्ञान कसं लिहावं, याचा वस्तुपाठ अच्युतच्या निर्मितीमध्ये आहे. मी त्याचं अभिनंदन करतो.

पद्मविभूषण वसंत गोवारीकर

विश्व व जीवसृष्टीची उत्पत्ती यांसारख्या मूलभूत प्रश्नांचा ठाव घेणारे विज्ञान म्हणजे मानवी संस्कृतीचा दिप्तीमान वारसा आहे.

ही सर्वस्पर्शी क्रांती घडवून आणणारे वैज्ञानिक मात्र अनेकांना अपरिचितच असतात. उदाहरणार्थ, मोबाइलसारख्या जादुई उपकरणामागचे विज्ञान निश्चित करणाऱ्या 'मॅक्स्वेल'ची ओळख किती जणांना असेल?

विज्ञानातील अशा विस्मयकारी संकल्पनांचा, त्यांच्या निर्मितीमागच्या झगडयाचा आणि त्या घडवणाऱ्या 'किमयागारां'चा रोमहर्षक इतिहास सांगणारे हे आगळेवेगळे पुस्तक.

पुस्तकाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे निसर्गनियम शोधून काढण्यामागची ऊर्मी, संशोधनातील निर्मितीचा आनंद व या वैचारिक साहसातील थरार! तो लेखकाला स्वत:ला भिडलेला असल्यामुळे ते लेखन जिवंतपणे वाचकांपर्यंत पोचते.

अतीश दाभोलकर, (भटनागर पुरस्कारविजेते, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक)

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2007-08
Book Review
Write a review

TARAPURE VYANKATESAH
24/03/2015

excellent!!!!!!!!!!!!!!!!!!!
Sham Borkar
14/01/2015

Very good book.
Sakib
12 Nov 2014 05 30 AM

Its realy owesome....... It gives very turns in life
Tejas Inamdar
12 Jan 2013 05 30 AM

very nice book all science is included in it
kiran khandebharad
03 Apr 2013 05 30 AM

very nice book but their is no edisom
hrishi bambarse
02 Apr 2013 05 30 AM

Woderfull
satish sangawar
31/03/2012

It is very informatics book ever written in marathi about scientist who changed the world. Must not only read but should have in collection.
Satyajit Wandhekar
24/02/2012

Every school and college going students from all streams must read.
Shashank Hanumant Gosavi
20/12/2011

A book for each science lover..........
रवींद्र खरात
15/04/2011

Awesome
सागर महामुनी
18/01/2011

विज्ञान म्हणजे किमयागार
धनंजय सबनीस
13/01/2011

एवढे अभ्यासपूर्ण पुस्तक अजून तरी मराठीत आलेले नाही. विज्ञान एवढे समजण्यास सोपे असेल हे इथेच कळते.
पलवि
23/11/2010

मराठीत असे पुस्तकच नाही....खूप माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण लिहिले आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat