Amol Shende
11 Sep 2015 05 30 AM
Best diwali article that i had ever seen...must read everyone...
शर्वरी देशमुख, ठाणे
11 Jul 2015 05 30 AM
वेगळा अंक . प्रत्येक लेख जपून ठेवावा असा . चला हवा येवू द्या टीमबद्दल खूप नवीन माहिती मिळाली . स्पृहाची मुलाखत मस्त - शर्वरी देशमुख , ठाणे
गायत्री देशपांडे , पुणे
11 Mar 2015 05 30 AM
खूपच अप्रतिम अंक . राजन खान , रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ , जयंत पवार , सचिन परब यांचे लेख अतिशय सुंदर , विचारप्रवर्तक . सुनील तांबे यांचा लेख चकित करणारा .
Harshal
11 Mar 2015 05 30 AM
दर्जेदार अंक जरूर वाचावा.