Hard Copy Price:
25% OFF R 80R 60
/
$
0.90
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
तन-मन' : आजच्या स्त्रीची बंडखोरी हे नाटक शीर्षकातील शब्दजोडीप्रमाणेच दुपेडी विणीचे आहे. वैयक्तिक नजरेतून एक व्यापक सामाजिक मानसिकतेचा भेदक चेहरा आपल्यासमोर उभा राहतो. नवरा-बायकोच्या वैयक्तिक संबंधांची एक वेगळीच बाजू हे नाटक प्रभावीपणे मांडते. - कमलाकर नाडकर्णी, आपलं महानगर
'तन-मन' अविस्मरणीय ! उत्कृष्ट संवादलेखन म्हणजे काय, हे जर जाणून घ्यायचं असेल, तर 'तन-मन' पाहा. या नाटकाचा विषय प्रत्येकापर्यंत पोहोचावा, असा. आगळावेगळा धीरगंभीर, आणि अस्वस्थ करणारा. मतकरींचे 'स्पर्श अमृताचा' नंतरचे अविस्मरणीय नाटक. - मंगेश तेंडुलकर, सामना, पुणे.
'तन-मन' : आधुनिक नैतिकतेला सवाल या नाटकातून प्रकर्षाने पुढे येणारा मुद्दा मानवी नैतिकतेचा आहे. मतकरींनी पुरुषसत्ताक व्यवस्थेकडे रोखलेला एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. - जयंत पवार, महाराष्ट्र टाइम्स