Hard Copy Price:
25% OFF R 350R 262
/ $
3.36
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
अरविंद पेंडसे आणि प्रतिभा देशपांडे यांनी लिहिलेल्या या कांदबरीत केवळ कथानक नाही, तर मेंदूची रचना आणि त्याची कार्यप्रणाली समजून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दादा, विजय, विकास आणि विक्रम या चार भावंडांचा प्रवास वेगवेगळ्या प्रकरणांतून उलगडत जातो. मात्र, कथानक पुढे सरकत असताना लेखकांनी मेंदूचं काम कसं चालतं याकडे लक्ष वेधलं आहे.
सकारात्मक विचार करून काम केलं तर अनेक गोष्टींत यश मिळू शकतं, हे या कथानकातून नेमकेपणानं सांगितलं आहे. आयुष्यात अनेक अडचणी येत असतात; पण त्यांवर मार्ग कसा काढायचा आणि आयुष्य आनंददायी कसं करायचं याबद्दल शास्त्रीय माहिती देऊन, हे पुस्तक आनंदाचा मूलमंत्रच देतं.
Excellent book! Very well narrated in a lucid story form. Combines values based nurturing with modern scientific principles. More such books are needed in Marathi literature.
Sachin D More
21/02/2016
This book is marvellous. People of all ages should read this book.