Summary of the Book
प्रसारमाध्यमांचा अभ्यास आणि अनुभूती याचा आलेख शब्दातून मांडताना त्यांची शैली कीर्तनासारखी आहे. विशिष्ट माध्यमाचा परिचय करून देणं, मग दृष्टांत देऊन मानवी जीवनातल्या वागणुकीची गंमतीदार उदाहरणं देत देत अखेर सिद्धांत मांडणं अशी पद्धत आहे आणि ही अशीच असावी असा त्यांचा मानस असावा हे पुस्तकाच्या प्रथम दर्शनाच्या चित्रावरून सिध्द होतं.