Apratim,
Sonchafyachi fula varyana tapatap padavit tasa ticha adar dhalala----eka vkyatach pustakachi kimmat vasul hote,
Shil Ashil techya vartha vyakhya karnaransathi nahi he pustak.
Aniruddha Shirodkar
26/12/2014
चिं.त्र्य.खानोलकरांचं रात्र काळी घागर काळी पुस्तक नुकतंच वाचून संपवलं …. विकत घेतल्याचा पश्चाताप झाला … यापेक्षा लायब्ररीतून आणूनच का वाचलं नाही असं वाटलं . पात्रांच्या वर्तनामागे कोणतही लॉजिक दिसत नाही . अकारण अश्लीलता अनेक ठिकाणी आहे . कादंबरीला कोणतंही सशक्त कथानक नाही . जे काही आहे ते अतर्क्य , अर्थशून्य भासणारं आणि काही ठिकाणी किळसवाणं आहे . याआधी मी चानी कादंबरीचा थोडासा भाग वाचला होता , त्यामुळे रात्र काळी घागर काळी कादंबरी खरेदी करताना मनात ती उत्कृष्टच असणार अशी खात्री होती …. पण या कादंबरीने निराशाच केली .. खानोलकरांचं गणुराया आणि चानी हेही पुस्तक घेतलंय … गणुराया आणि चानी हे २ वेगळे भाग आहेत . चानी भाग पूर्ण वाचला , आवडला .… खूप नाही पण … ठीक आहे … गणुराया अजून वाचला नाही …. त्याची सुरुवात फार गुंतागुंतीची आणि थोडीशी कंटाळवाणी आहे .
Dont miss this book....This book opens unknown caves in your mind! A kick to right brain.