Summary of the Book
‘सहल मॉरिशसची’ हे रमाकांत जाधव यांचे छोटेखानी पुस्तक केवळ मॉरिशसला जाणार्या पर्यटकांसाठी माहिती देणारेच आहे असे नव्हे, तर त्यांच्यासाठी ते एक उत्तम गाईड आहे.
या पुस्तकात या बेटावरचा इतिहास, तिथले सण-उत्सव, भौगोलिक स्थिती, भाषा, निसर्ग, सौजन्य, पर्यटकांसाठी नेमक्या सूचना, त्यात कुठे राहावे, कुठे फिरावे, कुठे खावे, विमानतळावर घ्यावयाची काळजी, आजारी पडल्यास कोणत्या हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे, भारतीय भोजन कुठे घ्यावे इत्यादी माहिती वाचकांना मिळते.