कुबेर दिवाळी २०१७
eBook Price: 20% OFF  R 250 R 200 / $ 2.56
Buy eBook
Add to Cart

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Book Review
Write a review

Datta Shinde
11 Oct 2017 05 30 AM

कुबेर दिवाळी अंक म्हणजे दिवाळीच्या फराळा प्रमाणे वाचकांकरीता मेजवाणी. कुबेर समुह आणि कुबेर फाउंडेशन ला खुप खुप शुभेच्छा...
प्रल्हाद दुधाळ
11 Oct 2017 05 30 AM

उत्तमोत्तम साहित्याची खुसखुशीत मेजवानी म्हणजे कुबेर दिवाळी अंक! आपल्या संग्रहात असायलाच हवा !
Bhushan zambare
11 Sep 2017 05 30 AM

अप्रतिम सुंदर आणि सर्वाणि वाचवा असा अंक........ थॅंक्स कुबेर ग्रुप.💗💗
विलास समेळ
11 Sep 2017 05 30 AM

शुभारंभाचा पहिला अंक दिमाखदार आणि साहित्यिक मूल्ये असलेला.नवीन लेखक नि कवींनी छान लेखन तर केलेच पण सर्व टीमने अतिशय मेहनत घेतल्याची जाणीव अंक हातात घेताच होते. सर्वांचं अभिनंदन नि शुभेच्छा !
कवयित्री कस्तुरी देवरूखकर.
11 Sep 2017 05 30 AM

साहित्य पंढरीची अनुभूती देणारा सदाबहार कुबेर दिवाळी अंक तुमच्या घरी असायलाच हवा.
तनुजा ढेरे
26/10/2017

विविध विषयावर विविध विषयावर आधारित सर्वांगीण लिखाण एकाच ठिकाणी या अंकात ...वाचायला मिळाले
Dilip Dhamane
18/10/2017

सोशल मिडीया वरील लेखकांच्या दर्जेदार लिखाणाचा पहिला अंक,संग्रही ठेवावा असा उत्तम अंक
Priyanka Madiwal
17/10/2017

सगळ्यांच्या घरी असावा असा नाविन्यपूर्ण दिवाळी अंक म्हणजेच कुबेर दिवाळी अंक.
dnyaneshwar chavan
17/10/2017

खूपच दर्जेदार दिवाळी अंक . उत्कृष्ट लिखाण . फेसबुक जगातली पाहिले दिवाळी अंक . खूप खूप शुभेच्छा
Deepa Dalvi
17/10/2017

संग्रहास हवा असा दर्जेदार अंक . कुबेर दिवाळी अंकास खुप खुप शुभेच्छा.
Mugdha Prasade
17/10/2017

सर्वांगसुंदर दीवाळी अंक "कुबेर २०१७".....
Anita Bodke
17/10/2017

नवोदित कवी, लेखकांसोबत सर्वच क्षेत्रातील कलाकारांना एक उत्तम व हक्काचे व्यासपीठ 'कुबेर' समुहाच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिल्याबद्दल संतोष लहामगे सरांचे खूप आभार.. प्रत्येकाच्या संग्रही असावा असा दर्जेदार व वाचनिय 'कुबेर दिवाळी अंक'.. अंकास भरभरून शुभेच्छा!
Sandip gudade
17/10/2017

प्रत्येकाच्या संग्रही असा दिवाळी कुबेर दिवाळी अंक
Rakesh kobnak
17/10/2017

कुबेराच्या धनसंपदेप्रमाणेच समृद्ध....कुबेर दिवाळी अंक.
उज्वला शिंदे
17/10/2017

प्रत्येकाने संग्रही ठेवावा असाच अंक... दर्जेदार लेख. कविता.पाककृती यांनी परिपूर्ण .
Ganesh Diwanji
17/10/2017

आभासी जगातील एकमेव दिवाळी अंक सर्वांनी वाचवाअसा एकमेव अद्वितीय दिवाळी अंक
Sanyog kobnak
17/10/2017

Very good books...
Lahamge santosh
17/10/2017

फेसबुकवरील लिहिणाऱ्यांकरीता एक उत्तम व्यासपीठ
Hasan shaikh
17/10/2017

fb he aabhasi jag yala cchedh denara aamcha kuber group ahe kuber diwali ank yache uttam example me ghetala ank an 2mi
अर्चना चंद्रसेन
17/10/2017

दिवाळीची मेजवानी म्हणजेच कुबेर दिवाळी अंक संग्रही असावा असा अंक
Ganesh Diwanji
17/10/2017

Congrats
राणी प्रवीण शिंदे
17/10/2017

फेसबुक आभासी राहिले नाही हे सांगण्यासाठी उत्तम उदाहरण म्हणजे कुबेर दिवाळी अंक आहे .
राजेश साळी
17/10/2017

फेसबुकच्या माध्यमातून एकत्र आलेल्या भारत आणि देशोदेशीच्या मराठी माणसांनी आपल्या लेखणीने फुलवलेला बहारदार दिवाळी अंक.
Sanjay Madiwal
17/10/2017

It's our कुबेर दिवाळी अंक One of the unique All article written by facebook writers Form maharashtra , all india and other countries Worth it. तू कुबेर मी कुबेर
Dr. Abhijit kadam
17/10/2017

One of the best Diwali magzine I had in my collection. Thank you bookGanga and Kuber
Amol soma
17/10/2017

दिवाळी अंक कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे कुबेरचा हा दिवाळी अंक. फ़ेसबुक सारख्या आभारी विश्वातून बाहेर पड़त जगाला अनेक निवेदित लेखक व कवींची चूणूक दाखवलीय. जगभरातील १६०० कुबेर या अंकातील शब्द रुपातून प्रथमच छापील स्वरुपात जगासमोर येत आहेत. सर्वांना व कुबेरच्या या दिवाळी अंकाला मनपुर्वक शुभेच्छा. दिवाळी अंकांच्या या गर्दीत हा अंक स्वत:चं वेगळं अस्तित्व नक्कीच निर्माण करेल.
Dayaram Ni.bolkar
17/10/2017

आमचे फेसबुक वरील कुबेर समूह संचालक श्री संतोष लहामगे, हे समूहामधे नेहमीच छान उपक्रम राबवतात. यावर्षी त्यांनी हा दिवाळी अंक प्रकाशित केला. कुबेर मधील दर्जेदार साहित्यिकांच्या लेखनामधून उत्तमोत्तम साहित्य निवडून हा अंक तयार झालाय. त्यामुळे वाचकांनाही नक्कीच एक वेगळा वाचनानंद मिळेल
Nitin Rane
17/10/2017

Excellent It is nice project by those who became friends on Facebook Every article is readable.
shweta kulkarni
17/10/2017

प्रत्येकाच्या संग्रही असावा असा अंक ... उत्कृष्ट लेख,कविता,पाककृती आणि इतर बरीच उपयुक्त माहिती यासाठी नक्कीच वाचावा कुबेर दिवाळी अंक
वसंत सुसर
17/10/2017

प्रत्येकाच्या संग्रही असावा असा दिवाळी अंक... अंकास शुभेच्छा!
विजय कोठाळे
17/10/2017

अत्यंत आकर्षक डिझाईन आणि कथा,कविता,लेख,खवय्येगिरी,पाककृती आणि इतर माहितीपर लेख अश्या विविध साहित्य रचनांनी नटलेला आणि आवर्जून संग्रही असावा असा हा दिवाळी अंक आहे.
Uday Daithankar
17/10/2017

fb इतिहासात प्रथमच कुणा ग्रुप कडुन दर्जेदार अंक प्रकाशित ! जरूर वाचा !!
Sanjay Ghagarum
17/10/2017

फार सुंदर दिवाळी अंक. छपाई, मांडणी आणि मुख्य म्हणजे साहित्य.. नवीन लेखक आणि कवींचे साहित्य भरपूर आहे. कुबेर... शुभेच्छा
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat