Summary of the Book
या ग्रंथामधे ज्ञानदेव नामदेवांनंतरचे महाराष्टातील भागवत धर्माचे महनीय प्रवक्ते संत श्री एकनाथ यांचा भागवताच्या एकादशस्कंधावरील मराठी टीकेचाच फक्त तौलनिक अभास करून नाथांची या क्षेत्रातील कामगिरी किती मौलिक व महत्त्वाची आहे हे दाखविले आहे. त्याला उपोदबलक म्हणून नाथांच्या चतु:श्लोकी भागवताचे व अभंगवाणीचेही विवेचन केले आहे.