Summary of the Book
महाराष्ट्राच्या गेल्या अडीचशे वर्षांच्या इतिहासातील एका विशिष्ट विषयाला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या अभ्यासाची ही रूपरेषा. महाराष्ट्रातले राजकीय बदल, त्यांचा महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनावर झालेला परिणाम आणि त्या परिणामांचे मराठी स्त्रीच्या स्वत्वाच्या जाणिवेत पडलेले प्रतिबिंब यांचा एक स्थूल आलेख या पुस्तकात मांडला आहे.