बयो
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 10% OFF
R 240 R 216 / $ 2.77
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
eBook Price: 20% OFF  R 240 R 192 / $ 2.46
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Book Review
Write a review

bhagyashree gore
26/09/2016

khup sundar likhan ahe.. vachtana ase vatte ke apan swata thite ahot ani ani te kokan pahat ahot ,thithlya ghoshti , sawad eku yetat.. khup chan..keep it up..
Leena
19/02/2016

फारच परखड लिखाण… म्हणून वाचायलाच हवे!!
पुस्तकवाला
19/02/2016

सहज ओघवत्या शैलीत आजच्या तरुणापुढचे मूलभूत आणि मौलिक प्रश्न मांडणारी ही कादंबरी अगदी आवर्जून वाचा!!
Gandhar Parkhi
19/02/2016

कळपातली एखादी मेंढी फुटून आजूबाजूला हिंडायला लागते तेंव्हा तिचा उद्देश मेंढपाळाशी बंड करण्याचाच असतो असे नाही. तिची इच्छा फक्त वाटेवरून जाताना डोळ्यांच्या दोन्ही कोपर्यातून जे जे काही दिसतंय ते सगळं उपभोगायच एवढीच असू शकते. पण मेंढपाळ कधी ती मेंढी हरवून जाइल आणि जीव धोक्यात घालेल या काळजीपोटी कधी तिच्यापासून मिळणारं आपलं उत्पन्न कमी होईल या भीतीनी आणि बरेचदा केवळ वडलांनी हाकायला सांगितलंय म्हणून तिच्यावर काठी उगारत असतो. कारण सरते शेवटी तोही एका कळपाचाच मेंबर असतो. असाच कळपातून फुटलेला "भास्कर" आपल्याला हृषीकेश पाळंदे यांच्या "बयो" या नव्या कादंबरीत भेटतो. ही कादंबरी अर्पण पत्रिकेतच विषयाला हात घालते. अस्सल कोकणी तांबड्या मातीतल्या या गोष्टीचा विषय मात्र खूप वैश्विक आहे. विचार करायची खोड असलेल्या प्रत्येकांनी ही कादंबरी नक्कीच वाचायला हवी!
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat