गोष्ट छोटी डोंगराएवढी
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 200 R 150 / $ 1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
गावाचे चित्र म्हटले की एक घर, जवळून वाहणारी नदी, पाठीमागे डोंगर, आकाशात उडणारे पक्षी हटकून दिसत असे; पण गावचे शहरीकरण होऊ लागले, ग्रामविकासाच्या नावाखाली ग्रामसंस्कृतीचा विसर पडला अन गावचे गावपण हरवले. अशा गावांच्या, गावकऱ्यांच्या गोष्टी अरविंद जगताप यांनी हो‘गोष्ट छोटी डोंगराएवढी!’मधून सांगितल्या आहेत. कोळेवाडीतील जनार्दन हा नाचकाम करणाऱ्या रेखाचा मुलगा. सैन्यात असताना दहशतवाद्यांचा खात्मा करताना तो धारातीर्थी पडतो. त्याची जात माहित नसल्याने कोणत्या जातीच्या स्मशानात त्याच्यावर अंतिमसंस्कार करायचे, हा प्रश्न ‘अमर राहे!पण कुठे’ या कथेतील गावकऱ्यांना पडतो. ‘सोनामावाशी’चे लग्न झाल्यावर पाऊस पडल्याने तिला बायका देवी मानायच्या. पतीच्या मागे तिने आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले; पण मुले मात्र नोकरीनिमित्त शहरात गेल्यानंतर आईला विसरले. गावातील राजकारणाचा बळीचा बकरा ठरलेला शंकर घाडगे, आमदारांचा राइट हँड असलेल्या दीप्याचे भवितव्य, स्मार्टफोनच्या आहारी गेलेल्या विन्याने मैत्रिणीला सन्मार्गावर आणण्यासाठी लढविलेली ‘स्मार्ट’ शक्कल, अशा अनेक छोट्या-छोट्या गोष्टींमधून डोंगराएवढा आशय समोर येतो.

‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ या पुस्तकाचा परिचय वाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5159432601179361045
Book Review
Write a review

Tanaji Ghadge
09 Sep 2019 05 30 AM

ग्रामीण भागातील आजचं खरं चित्र डोळ्यासमोर उभं करणारं पुस्तक. आजी नातवाला सांगते तश्या थेट आणि सोप्या शैलीत आहेत या गोष्टी. वाचनाऱ्याला गुंतवून ठेवतात. गोष्टी आकाराने लहान असल्या तरी आशय मोठा आहे. वाचून संपल्या तरी ह्या गोष्टी मनात मात्र सुरू राहतात. रेंगाळत राहतात. नक्की वाचा.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat