स्वातंत्र्यवीर सावरकर आक्षेप आणि वास्तव
Aitihasik Akshay Jog Etihas Historical History Mrutunjay Prakashan Mrutyunjay Prakashan Swatantrayveer Savarkar Swatantrayveer Savarkar Akshep Ani Vastav Vi. Da. Saawarkar अक्षय जोग इतिहास ऐतिहासिक वि.दा. सावरकर वीर सावरकर स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्यवीर सावरकर आक्षेप आणि वास्तव सावरकर
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 300 R 225 / $ 2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Book Review
Write a review

Sonia Madhav Jog
13/05/2021

अत्यंत साध्या सोप्या भाषेत स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील सर्व आरोपांचे साधार खंडन केले आहे. त्यांना झालेल्या भयानक शिक्षाही खोलवर समजल्या.एकदा वाचायला सुरवात केल्यावर थांबावेसे वाटतच नाही.अक्षय अभ्यासपूर्ण लिखाणाबद्दल खूप कौतुक!
अश्विनी पितळे
05 Dec 2021 05 30 AM

सावरकरांवर झालेले सर्व आरोप आणि त्याचं साधार खंडन असं हे एकमेव पुस्तक आहे. अतिशय अभ्यासपूर्ण आणि साधी सर्वांना समजेल उमजेल अशी भाषा आहे आणि विशेष म्हणजे तटस्थपणे लिखाण झाल्याने व्यक्तिनिष्ठता टाळता आलेली आहे.
Suryakant Kulkarni
05 Dec 2021 05 30 AM

अतिशय आवश्यक असे पुस्तक लिहून वाचकांच्या हाती देण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वर होणाऱ्या विविध आरोपांचे पुराव्यानिशी खंडन करून वास्तवाचे स्पष्ट रूप वाचकांच्या समोर आरश्यासमोर ठेवल्यासारखे मांडले आहे. मी 20 प्रती खरेदी करून सावरकर प्रेमी तसेच विरोधी विचाराची बैठक असणाऱ्यांना वाचण्यास दिल्या आहेत. लेखकाची स्वाक्षरी असलेली एक प्रत श्री अक्षय जोग यांनी मला भेट म्हणून पाठवली आहे.त्यासाठी मी त्यांचा ऋणी आहे. सर्वांनी आवर्जून हे पुस्तकं वाचावे आणि मगच सावरकर यांच्याबद्दल आपले मत बनवावे अशी मी वाचकांना विनंती करतो. सूर्यकांत किसनराव कुलकर्णी, देऊळगाव राजा, बुलडाणा.
किशोर केशव किणी
05 Dec 2021 05 30 AM

अक्षय जोग म्हणजे नसानसात सावरकर, पुस्तक अविस्मरणीय आणि दुर्मिळ सावरकर वांग्मय. अभ्यासपूर्वक लेखणी, असं म्हणावं किं सावरकरांवर असा प्रबंध होणे नाही हे पुस्तक नसून एक प्रबंध आहे या पुस्तका द्वारा अक्षय जोग ह्यांना डॉक्टरेट पदवी प्राप्त केली असती
मानसी जोशी
05 Dec 2021 05 30 AM

अप्रतिम पुस्तक आणि अभ्यासपूर्ण लेखन. सावरकरांसारख्या देशभक्त व्यक्तीवर विनाकारण करण्यात आलेल्या चिखलफेकीचे वास्तव यामधून समोर येतं. सोपी भाषा आणि मुद्देसूद मांडणी यामुळे पुस्तक वाचनीय झाले आहे. प्रत्येक देशभक्ताने आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे.
Rama Garge
05 Dec 2021 05 30 AM

हे पुस्तक वाचून लक्षात आले की किती भ्रम पसरवलेले आहेत एका महान देशभक्ताविषयी!योग्य प्रकारे आक्षेप खंडन करून तथ्य समोर येते।अक्षय जोग व प्रकाशक यांचे हार्दिक अभिनंदन!💐
Ajay Telang
05 Dec 2021 05 30 AM

स्वा. सावरकरांविषयी अपसमज पसरवण्याचे काम कमी समाजकंटकांच्या टोळ्या अनेक वर्षे करीत आहेत. या पार्श्वभूमीवर हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. ससंदर्भ विवेचन, एकेका आक्षेपाचे खंडन आणि अभ्यासपूर्ण लेखन ही वैशिष्ट्ये आहेत. अश्या पुस्तकाची नितांत आवश्यकता होती. ती पुरी केल्याबद्दल लेखकाचे मन:पूर्वक अभिनंदन.
Pranav Bhonde
05 Dec 2021 05 30 AM

स्वातंत्र्यवीर सावरकर : आक्षेप आणि वास्तव हे पुस्तक प्रत्येक देशभक्त नागरिकांसाठी संग्राह्य ठेवा आहे. देशासाठी आपले जीवन अर्पण करणारे एका विकृत प्रचाराचे बळी ठरले आहेत. आत्ताच्या युवा पिढीला सर्व तपशील माहिती नसल्याने ती याला प्रामुख्याने बळी पडते. श्री. अक्षय जोग यांनी अतिशय सोपी भाषा व तथ्यांत्मक मांडणी करून स्वा. सावरकरांचे वास्तव चित्रण वाचकांसमोर आणले आहे. त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद!!
Hemant Kelkar
05 Dec 2021 05 30 AM

खोटारडेपणा करणार्यांना अतिशय प्रभावीपणे उत्तर देणारे लिखाण. प्रत्येक देशभक्ताने वाचावे असे छान पुस्तक आहे.
Akash joshi
05 Dec 2021 05 30 AM

वीर सावरकरांवर गेल्या काही दशकात द्वेषातून वा गैरसमजातून करण्यात आलेल्या आरोपांबाबत संदर्भ देऊन लिहलेले एकमेव पुस्तक...प्रत्येकाने वाचावे असे...👌
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat