Summary of the Book
या पुस्तकात आपल्याला भेटणार आहेत पीटर, जेनेट, जॅक, पॅम, बार्बरा, कोलिन आणि जॉर्ज. हे सर्वजण आहेत सात गुप्तहेर आणि स्कँपर - एकदम खास स्पॅनिअल कुत्रा! कोणत्याही रहस्याचा छडा लावण्यासाठी एका पायावर तय्यार! एक मुलगी रहस्यमयरित्या घरातून पळाली आहे. तिचे आईवडील काळजीनं हैराण झाले आहेत. सुगाव्यावरून माग काढून `सीक्रेट`सेहन' त्या मुलीला पकडू शकेल? की मधेच कुणी दुसरंच लुडबुड करेल?...