Niranjan Desai
30 Nov 2022 10 05 PM
Te kashi asla tari sambhaji maharajani lihilel pustk aahe konaci layki nhai ty budhbusn la nav thevnyci
हनुमंत
30 May 2021 10 45 AM
सत्य ,वास्तव,पुरोगामी विचारांचा प्रभाव असलेले सर्वोत्कृष्ट पुस्तक.... सर्वांनी वाचावं असं पुस्तक....खूप छान
Sarvesh Gaude
22 Dec 2019 11 46 AM
most beautiful बुधभूषण
Abhayraje jadhav
09 May 2018 03 05 PM
बुध भूषण हे अखिल हिंदुस्थानातील श्रेष्ठ साहित्यिक शिरोमणी श्री, संभाजी राजे यांनी वयाच्या 14 व्या वर्षी लिहलेले, तेही संस्कृत,(देव भाषा) मधून, मध्ययुगीन क्रांतिकारक निर्मिती म्हणून हे अवश्य वाचावं असं लेखन,,,स्वतःला धर्माचे दलाल समजणारे यावर टीका करणार,हे त्यांचं नव्हे तर त्यांच्या गुणसूत्राचा दोष,,, जय शंभूराजे।। जय शिवराय।।
Sameer Phate
10 Apr 2018 06 39 PM
बुधभूषण लेखक स्वताहा संभाजी महाराज असल्याने या ग्रंथाचं मूल्यमापन आपण करू शंकात नाही. अतिशय सुरेख.
पण जिजाऊ प्रकाशन हे संभाजी ब्रिगेड या संघटनेशी संलग्न असल्याने, अनुवाद्काने संस्कृत चे मराठी अनुवाद करताना बरेच शब्द हे ब्रिगेड आणि त्यांच्या विचारसरणीचे वापरले आहेत (उदा. शिवधर्म, भेक्षेकरी ब्राम्हण, महाराजांचे पूर्वज तथागत बुद्ध वैगेरे). त्यामुळे ब्रिगेडच्या मतांशी विरोधी असण्याने हे पुस्तक घेऊ नये. कोणत्याही दुसऱ्या प्रकाशन चे पुस्तक नक्की वाचा. पहिले ४९ पाने हि विनाकारण " मनोगत" साठी वाया घालवण्यात आली आहेत.
संपूर्ण ग्रंथाचे मराठी अनुवाद हे नि पक्षपाती झालेले नसून संभाजी ब्रिगेड ची विचारसरानी त्यामध्ये घुसवण्यात आली आहे.
वाचकांनी विवेक बुद्धीने वाचन करावे. बुधभूषण अनु बुद्धभूषण या मधील फरक जर समजत नसेल तर वाचकांनी माझी टीप वाचली नाही तरी चालेल
प्रतिक पाटील
04 Apr 2018 10 44 PM
i like
vipin maral
07 Nov 2012 03 08 PM
Great book