१०१ यशस्वी लोकांच्या प्रभावी सवयी
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 260 R 195 / $ 2.50
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
कार्ल मार्क्सपासून बिल क्लिंटनपर्यंत आणि पिकासोपासून ब्रूस लीपपर्यंतच्या थोर व्यक्तींच्या कार्यपद्धती कशी होती किंवा आहे, त्यांच्या काय सवयी होत्या, हे जाणून घ्यायला आपल्याला नक्कीच आवडेल. कारण ते समजावून घेतले, तर ते यशस्वी का झाले, हेही समजू शकते. क्रिस ल्यूक लिखित आणि नीला वैद्य अनुवादित या पुस्तकातून अशा अनेक गोष्टी आपल्याला समजतात.

आर्थिक सवयी, आरोग्यदायी सवयी, कार्यक्षम सवयी, प्रेरणादायी सवयी अशा वेगवेगळ्या प्रकरच्या सवयींची माहिती या पुस्तकातून मिळते. बेंजामिन फ्रँकलिन यांच्या १३ सवयी होत्या. विन्स्टन चर्चिल यांचा दिवस पहाटे चार वाजता सुरु होत असे, हेन्नी फोर्ड अत्यंत वक्तशीरपणे आणि एकाग्रतेने काम करीत, लाओ त्सु साधेपणाने जगण्याचे पुरस्कर्ते होते अशा अनेक गोष्टी समजतात.
Book Review
Write a review

Ajit khavare
27/07/2019

Nice
Balkrishna
19/10/2017

This is very essential for today's and next genration in life.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat