Summary of the Book
जर्नादन ओक यांनी व्यास हे नायक असलेली महर्षी व्यास ही कादंबरी लिहिली आहे. व्यासांनी सामान्य लोकांचे निरीक्षण करून त्यांच्यासाठीही काम केले. सामान्य लोकांचे उपासनासंपद्राय आणि त्यांचे साहित्य व यज्ञ करणाऱ्या मंडळींचे साहित्य आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याचे मोठे काम व्यासांनी केले. व्यासांनी आपल्या शिष्यामार्फंत वेद आणि पुराणाचे जतन कसे होईल याकडे लक्ष दिले.