जत्रा दिवाळी अंक आजच हाती आला, विविधतेने नटलेल्या आपल्या समाजातील जत्राही किती विविधतापूर्ण आहेत.
हा दिवाळी अंक, सबंध समाजाच्या चालीरिती, परंपरा, मान्यता याबद्दल ज्ञानात भर पाडणारा आहे..दिवाळीच्या गोडधोड फराळात वैचारिक सकस फराळाची जागा अक्षरदानचा जत्रा हा दिवाळी अंक घेईल..