Summary of the Book
अलीकडचा काळात कृषि विद्यापीठे केळीपिकाबाबत बरेच संशोधन करीत आहेत. या नवीन संशोधकांचा परिचा करून देणे आणि विद्यापीठ पातळीवर तसेच राष्टीय पातळीवर होणारा संशोधनांचा निकर्ष बागाईतदारांना मातृभाषेत उपलब्ध करणे या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे. उत्कृट व फाादेशीर केळीबाग करणाचा दृटीने परिपूर्ण मार्गदर्शन करणारे हे सचित्र पुस्तक बागाइतदारांसाठी संग्राह्य आहे.