Summary of the Book
जळगांव, खानदेश हे तर केळीचे आगर, त्याचबरोबर नांदेड, कराड, सांगली, कोल्हापूरसह राज्याच्या इतर भागातही केळी पिकाचे क्षेत्र वाढत आहे. खास केळी उत्पादक शेतक-यांसाठी केळी मार्गदर्शिका काढली. केळीची लागवड, टिश्यू कल्चर केळीचे फायदे, ठिबक सिंचन, केळीवरील विषाणू रोग, करपा इ. चे नियंत्रण, थंडीतील काळजी, केळी प्रक्रिया उद्योग, केळी धागा इ. भृप्र माहिती केळी मार्गदर्शिकेत दिली आहे. त्यामुळे अल्पावधीतच १ ली आवृत्ती संपली व आता सुधारित २ री आवृत्ती प्रकाशित झाली.