Hard Copy Price:
27% OFF R 30R 22
/ $
0.28
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
महात्मा बसवण्णा हे थोर समाज सुधारक होते. परंतु त्यांनी कोणत्याही नव्या धर्माची स्थापना केली नाही. ते बाराव्या शतकात होऊन गेले. त्याआधी किमान अडीच हजार वर्षांपासून लिंगायत समाज परंपरा अस्तित्वात असल्याचे सज्जड पुरावे आहेत. शिलालेख आहेत. मूलनिवासी या खोट्या कल्पनेच्या आहारी जाऊन काही लोक लिंगायत समाजाला तोडण्यासाठी “लिंगायत हे हिंदू नाहीत, लिंगायत स्वतंत्र धर्म आहे”, असे थोतांड रचण्याचा प्रयत्न करत आहेत. हा लिंगायत समाजाचा अवमान आहे. या पार्श्वभूमीवर वीरशैव लिंगायत परंपरा ही हिंदू धर्माचा प्रमुख घटक आहे हे दाखवणारे किमान 37 प्रमुख बिंदू या पुस्तिकेत मांडले आहेत. यातील प्रत्येक बिंदू “स्वतंत्र धर्मवाल्या” मंडळींचे कुतर्क उघडे पाडण्यास समर्थ आहे.