Summary of the Book
वैज्ञानिकांनी संशोधनाच्या यशासाठी किती जीवापाड कष्ट उपसले, केव्हढा असीम त्याग केला ते शब्दातून सांगता येत नाही. मानवी जीवन सुखी व समृद्ध होण्यासाठी वैज्ञानिकांनी परिश्रमाबरोबर मानवजाती विषयी अपार करुणा, सहानुभूती कशी दाखविली याचे वर्णन या पुस्तकांत दिले आहे.
वाचकांची या पुस्तकामुळे संशोधनाची प्रेरणा नक्कीच जागृत होईल यात शंका नाही.