Summary of the Book
या पुस्तकात १४ प्रकरणे असून प्रामुख्याने मधुमक्याविषयी परिपूर्ण माहिती येथे दिली आहे. मक्याचे संकरित वाण, मका प्रक्रिया पदार्थ व अधिक प्रथिनाची मका देऊन मक्याविषयीची उपयुक्तता लेखकाने परिपूर्ण दिली आहे. आता शेतक-यांनी, तरुणांनी मक्याचे क्लब काढून मधुमक्याचा प्रसार करणे ही काळाची गरज आहे हे पुस्तक वाचल्यावर कळते.