सो कुल...
Available Immediately

 
Hard Copy Price: 15% OFF
R 325 R 276 / $ 3.54
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
चित्रपटाच्या चमकत्या क्षेत्रात वावरणारी माणसे आसपासच्या वास्तवाशी कितपत जोडलेली असतात, याबद्दल या क्षेत्राबाहेरील लोक काहीसे साशंकच असतात. मात्र, अभिनय क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटवणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मात्र, ही साशंकता दूर केली आहे. ती संवेदनशील अभिनेत्री आहेच, शिवाय ती एक संवेदनशील लेखिकाही आहे, हा समज तिच्या या पुस्तकाने पक्का होतो.

या पुस्तकातील छोटेखानी लेखांमधून तिने चित्रपट क्षेत्रातील अनेक अनुभव सांगितले आहेत; तसेच आसपासच्या व्यक्ती, प्रसंग, घटनांकडे चिंतनशील दृष्टीने पाहिलेली दिसते. स्ट्रेस, मैत्री, स्त्री असणे, निसर्ग, संगीत, वाढदिवस, एसएमएस, फॅशन आदी अनेक विषयांवर केलेले लेखन आहे. केवळ अभिनयाकडेच नव्हे, तर एकंदरीत आयुष्याकडेही गंभीरपणे पाहणाऱ्या या देखण्या, सुसंस्कृत अभिनेत्रीचा मनमोकळा संवाद! स्वत:शी आणि वाचकांशीही...
Book Review
Write a review

उमा
18/01/2011

तू हुशार आहेस ग...आवडला तुझा नवा चेहरा
ज्योत्स्ना
01 Jun 2011 05 30 AM

खूपच चांगल आहे. एक अभिनेत्री म्हणून तू इतकं छान लिहिशील अस वाटल नवत. awesom स्पीच्लेस ......
ghorpade rajendra
01 Mar 2011 05 30 AM

goodentatment
Abhijeet
01 Jan 2011 05 30 AM

पुस्तक खूप छान आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat