मस्त भटकंती (२०११)
दिवाळी अंक २०११
eBook Price: 12% OFF  R 80 R 70 / $ 0.90
Buy eBook
Add to Cart

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Summary of the Book
भटकंती म्हटले की मिलिंद गुणाजी या देखण्या अभिनेत्याचा सहभाग असणार्‍या त्याच नावाच्या मालिकेची आठवण होते. ‘मस्त भटकंती’ या नावाने आलेल्या दिवाळी अंकाचा अतिथी संपादक मिलिंद गुणाजी हाच आहे. १६० पृष्ठांच्या या अंकातून देशविदेशातील उत्तमोत्तम पर्यटनस्थळांची सैर वाचकांना घडते. ‘सिंग्युलॅरिटी’ या हॉलीवूडपटाच्या निमित्ताने केलेल्या जगभरातील भ्रमणाचा लेखाजोखा स्वत: मिलिंदने दिला आहे. सलमान खान, भरत दाभोळकर, दीप्ती नवल, नितीन देसाई यांच्यासारख्या सेलिब्रेटींनी दिलेले भटकंतीचे अनुभव वाचनीय आहेत. दिलीप ठाकूर यांनी घेतलेली राणी मुखर्जी हिची मुलाखतही माहितीपूर्ण आहे. बिपिनचंद्र ढापरे यांचा ‘तेरावे ज्योतिर्लिग’ तसेच सुधीर जोगळेकर यांचा ‘रोमहर्षक सौंदर्य’ हे लेखही वेगळे ठरले आहेत. कथा, देश, धर्म, महाराष्ट्रातील आडवाटा, वनवाटा, विशेष आदी प्रकारांत विभागणी केल्याने हा अंक राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणांपासून ते जगभरातील पर्यटनस्थळांची सहज ओळख करून देतो. प्रत्येक लेखात आकर्षक आणि भरपूर छायाचित्रांचा उपयोग केल्याने हा अंक केवळ वाचनीयच नाही तर प्रेक्षणीयही झाला आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat