Grishma Aniket Gharat
19/03/2019
Everyone should read this book. ह्या पुस्तकातील सर्व पात्र मला खुप आवडले. त्यांनी जे काही सोसलं आहे ते वाचून अंगावर काटा येतो. हे पुस्तक सर्व पालकांनी आपल्या मुलांना वाचायला द्यावे असे माझे मत आहे. हे पुस्तक वाचून खूप काय शिकायला मिळते.
टीव्ही वर फालतू सीरिअल्स बघण्या पेक्षा हे पुस्तक वाचा.
अचला जोशी ताई मी तुमची आभारी आहे.