Summary of the Book
"आजच्या युगातल्या'बार्बी' बाहुलीशी खेळणा-या मुलीला,आपली आजी,लाकडाची 'ठकी' ही बाहुली घेऊन खेळत असे,असे कळले की,'ती ठकी होती तरी कशी ?'हे जाणण्याची अनावर इच्छा होते.तशीच ती ठकी पाहून अजीच्याही दृष्टीसमोर तिचे सारे बालपण साक्षात उभे राहते आणि 'तच्चतसा स्मरती नूनमबोध पूर्वम्,भाव स्थिराणी जननांतर सौहृदानी' अशी हुरहूर लावणारी अवस्था तिची होते ,म्हणूनच प्रौढांना आपले बालपण पुन्हा आठवावे आणि बालांना आपले आई वडील कसे राहत असत,हे समजावे,यासाठी हा पुस्तक प्रपंच ! "