Summary of the Book
विद्यार्थ्यांच्या जीवनाची जडणघडण, शिस्त, अभ्यास, व्यायाम, वक्तृत्व, स्वाभिमान, बहुश्रुतता, बंधुभाव, राष्ट्रप्रेम इत्यादी गुणांवरच अवलंबून असते आणि त्यांचे
बीजारोपण विद्यार्थ्यांच्यात बालवयात शिक्षकांनी व पालकांनी करावयाचे असते. हे सर्व गुण टिळकांच्या ठायी ठायी एकवटलेले होेते. त्यांच्याच गुणदर्शनाचा येथे
प्रयोग केला आहे. ह्या पुस्तकाचा उपयोग सर्व थरातील व्यक्तींना होईल हे निश्चित.