Summary of the Book
यातील स्त्रीचित्रांमागे लेखिकेच्या अनुभव क्षेत्रातील अनेक स्त्रियांच्या आंतरव्यथा गर्दीने उभ्या आहेत. कोणत्याही विशिष्ट व्यक्तीच्या विशिष्ट अशा या कहाण्या नव्हेत तर लेखिकेला अस्वस्थ करून गेलेल्या अनेक स्त्रियांच्या अनेकविध व्यथा एकेका स्त्रीचित्रात मिसळून गेलेल्या आहेत.